Shahid Din 23rd March 2023

डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे मध्ये भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस शहीद दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.