Netaji Subhashchandra bose & Balasaheb Thakeray Jayanti 23 January 2023
दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.