Marathi Rajbhasha din 28th Feb. 2023

शब्द सुमनांच्या संगतीने उपस्थितांचे स्वागत करत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहाने डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास आदरणीय प्राचार्य , शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.