Inter Collegiate Wrestling Competition

कृषी महाविद्यालय, मिरजगाव येथे पार पडलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत, अंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आशिष अशोक कांबळे याने 86 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला