Heartiest Congratulations for State Level Gold medal

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे सुरू असणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये, डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथील तृतीय वर्षाचा विद्यार्थी वृषल रमेश बेल्हेकर याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे प्रतिनिधित्व करताना तिहेरी उडी या खेळ प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले