Har Ghar Tiranga Awareness Programme on 12 Aug 2022

दिनांक १२ ऑगस्ट २०२२, राष्ट्रीय सेवा योजने व “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत वाठार या गावी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी रॅली च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच तिरंगा फडकावताना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले.