आझादी का अमृत महोत्सव दि.15 ऑगस्ट 2022

आझादी का अमृत महोत्सव उपक्रमा मध्ये दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत हर घर तिरंगा अंतर्गत डॉ. डी. वाय.पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे  मा. प्राचार्य डी.एन.शेलार सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज उभारण्यात आला.