सतेज कृषी 2022

सतेज कृषी 2022 या भव्य कृषी व पशु प्रदर्शनामध्ये असलेल्या, डॉ. डी वाय पाटील कृषी महाविद्यालय व डॉ. डी वाय पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, तळसंदे च्या स्टॉलला मा. ना. सतेज उर्फ बंटी डी पाटील (माजी गृहराज्यमंत्री), मा. जिग्नेश मेवानी,काँग्रेस आमदार, गुजरात, मा. आमदार जयंत आसगावकर सर व विविध मान्यवरांनी भेट दिली.