दिनांक १० जुन २०२२ रोजी डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी माझी वसुंधरा या कॅम्पेन अंतर्गत पन्हाळा या ऐतिहासिक गडावर स्वच्छता मोहीम राबवली.तसेच पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण विषयक जनजागृती देखील करण्यात आली.