आझादी का अमृत महोत्सव उपक्रमा मध्ये दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत हर घर तिरंगा अंतर्गत डॉ. डी. वाय.पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे मा. प्राचार्य डी.एन.शेलार सर यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज उभारण्यात आला.