सर्वोच्च सीईटी गुण मिळवणाऱ्या प्रज्ञाचे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात स्वागत

कृषी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरी मधून एमएच-सीईटी (PCB) मध्ये तब्बल 99.56% गुण मिळवून डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे मध्ये B.Sc Agri या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्रज्ञा मानसिंग भोसले या विद्यार्थिनीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डी एन शेलार यांच्या हस्ते अभिनंदन व स्वागत करण्यात आले यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.